
शहरात पहिल्यांदा मोकाट डुक्कर पकडण्याची प्रायोगिक तत्त्वावर राबविलेली मोहीम अयशस्वी ठरली.
मुंढे यांच्या शिस्तबध्द कार्यपध्दतीने पालिकेतील काही अधिकारी दुखावले आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
ग्रामीण भागातील महिलांसाठी अस्मिता अॅपमध्ये गटावर नोंदणी करत तीन हजार रुपये बँकेत जमा करायचे आहे.
समाज माध्यमातून एका व्यक्तीला पाच लाख ४१ हजार ९०० रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार मनमाड येथे घडला.
शाळा परिसरात चिमुकल्यांनीही योग प्रात्यक्षिकात सहभाग घेत वेगवेगळ्या कसरती केल्या.
अनेक प्रकरणांची कागदपत्रे गहाळ झाल्याचा संशय
नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा शुक्रवारी झाला.