
त्र्यंबकेश्वरजवळील पहिने येथील डोंगरावर मंगळवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यात सुमारे २५ हेक्टरवरील गवत आणि झाडांचे मोठे नुकसान झाले.

त्र्यंबकेश्वरजवळील पहिने येथील डोंगरावर मंगळवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यात सुमारे २५ हेक्टरवरील गवत आणि झाडांचे मोठे नुकसान झाले.

आपल्या विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला आहे. करोनाकाळात उल्लेखनीय काम केल्याचा अभिमान आहे.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी पक्ष कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

राजकीय रोष पत्करून उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोकवर्गणी आणि लोकसहभागातून निर्माण झालेला आदर्श नाशिकच्या संमेलनात मोडीत निघाला.

गेल्या महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आभासी बैठक घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना किसान रेल्वेचे आठवडय़ातील दिवस…

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धानिर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेतर्फे विज्ञानविषयक जागृतीसाठी विविध विद्यालयांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले.

विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबीयांपर्यंत मदत पोहोचवली जाईल,

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भाजपच्या पुढाकारातून महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी हॉटेल गेट वे (ताज) येथे आयटी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर प्रथमच येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिव मंदिरे शिवभक्तांच्या गर्दीने गजबजली.

मालेगाव महापालिकेचे ५८४ कोटी ५९ लाख १० हजार ८८ रुपयांचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी सादर केलेले अंदाजपत्रक किरकोळ दुरुस्तीनंतर स्थायी…

लोकहितवादी परिवाराच्या वतीने शहर परिसरात मराठी भवन उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सटाणा पोलिसांना विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश आले आहे.