
शेतीतील कमाईतून आलेले एक लाख रुपये एका खासगी बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी बेंडकोळी दुचाकीने गिरणारे येथे जात होते.

शेतीतील कमाईतून आलेले एक लाख रुपये एका खासगी बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी बेंडकोळी दुचाकीने गिरणारे येथे जात होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीत पराभूत झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मुसक्या आवळल्या.

सोमवारी सकाळी काही महिला पाणी भरण्यासाठी जंगलात गेल्या असता त्यांना अचानक बिबट्या दिसला.

जोपर्यंत शेत जमीन मोबदल्याची रक्कम हाती मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातच मुक्काम ठोकण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

जायकवाडी धरणातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यावरच नाशिकचे पाणी सोडण्याचा विचार करावा, असे खैरे यांनी नमूद केले आहे.

महाआवास अभियान पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्यात जळगावने द्वितीय स्थान पटकावले आहे.

आमदार शाह हे वर्षातून दोन वेळा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात.

मराठवाड्याला पाणी लागते म्हणून नाशिकचे पाणी सोडणे योग्य ठरणार नाही. समन्यायी पाणी वाटपाबाबत पुनर्विचार व्हायला हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

या निधीतून नाशिक तालुक्यातील तीन, इगतपुरी तालुक्यातील १० तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती खासदार…

जळगाव शहरातून गेलेल्या मुंबई- नागपूर महामार्गालगतही भरिताची वांगी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे.

कुटुंबातील सदस्यांनी चौकीच्या आवारातच गोंधळ घातला. हाणामारी केली.

कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. परंतु, संबंधिताने तो दिला नाही.