scorecardresearch

Premium

लाच प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह शिपाई जाळ्यात

अभोणा पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक आणि पोलीस शिपाई हे १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.

policemen arrested bribe case
लाच प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह शिपाई जाळ्यात (प्रातिनिधिक छायाचित्र)

नाशिक – कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक आणि पोलीस शिपाई हे १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.

हेही वाचा – दोन महिलांचा विहिरीत पडून मृत्यू

pune drug peddler lalit patil, lalit patil escaped from police custody, pune divisional commissioner saurabh rao
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार; विभागीय आयुक्त राव यांचे आश्वासन
organ donors, nagpur government hospitals, aiims hospital, government hospitals failed to get organ donors
अवयवदाते मिळवण्यात शासकीय रुग्णालयांना अपयश!‘एम्स’ वगळता इतर रुग्णालयांत उदासीनता
Lokesh Khandale arrested by Anti Corruption Department
चंद्रपूर : गटशिक्षणाधिकारी खंडाळे एसीबीच्या जाळ्यात
Night School Adult Education Jalgaon Municipal School Concept of District Collector Ayush Prasad
जळगाव महापालिका शाळेत प्रौढ शिक्षणासाठी रात्रशाळा; जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना

हेही वाचा – चाळीसगावमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

तक्रारदाराविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आहे. चौकशीत गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक निरीक्षक नितीन शिंदे (३९) आणि शिपाई कुमार जाधव (४२) यांनी तक्रारदाराकडे तडजोडीत १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर शिपाई जाधव यास अभोणा पोलीस ठाण्यात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Policemen arrested along with assistant police inspector in bribe case in kalwan taluka ssb

First published on: 04-09-2023 at 18:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×