Premium

जळगाव : अबब… स्टेट बँक शाखेतील सोने चोरीचा आकडा साडेतीन कोटींवर

शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी सकाळी पडलेल्या दरोड्यात रोख रकमेसह किती सोने चोरीस गेले, हे उघड झाले आहे.

gold stolen State Bank branch
जळगाव : अबब… स्टेट बँक शाखेतील सोने चोरीचा आकडा साडेतीन कोटींवर (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

जळगाव – शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी सकाळी पडलेल्या दरोड्यात रोख रकमेसह किती सोने चोरीस गेले, हे उघड झाले असून सुमारे १७ लाख १० हजार ३७० रुपयांच्या रोकडसह तीन कोटी ६० लाखांचे सोने, भ्रमणध्वनी संच आणि दुचाकी, असा मुद्देमाल चोरण्यात आला आहे. जिल्हाभरात पोलिसांकडून शोध सुरू असला तरी अद्याप चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – कापूस दराबाबत लवकरच तोडगा – गिरीश महाजन यांचे आश्वासन

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The number of gold stolen from the state bank branch in jalgaon city worth three and a half crores ssb

First published on: 02-06-2023 at 15:20 IST
Next Story
कापूस दराबाबत लवकरच तोडगा – गिरीश महाजन यांचे आश्वासन