नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक ; तीन जण ठार तर १७ जण जखमी | Travels and Eicher accident Nandurbar Shahada Three people death 17 people were injured | Loksatta

नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक ; तीन जण ठार तर १७ जण जखमी

शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असणाऱया नवीन बस स्थानका जवळ हा अपघात झाला आहे.

नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक ; तीन जण ठार तर १७ जण जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रव्हल्स आणि आयशर यांच्यात भीषण धडक झाली आहे. या अपघातात तीण जण ठार तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असणाऱया नवीन बस स्थानका जवळ हा अपघात झाला आहे.

आयशर मधील मजुर हे ऊसतोडणी साठी सांगलीकडे जात असल्याची प्राथमिक माहीती आहे. तर खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये देखील मजुर हे मजुरीसाठी गुजरात कडे जात होते. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सप्तश्रृंग गडावरील पायऱ्यांवर बोकड बळीस सशर्त परवानगी ; उच्च न्यायालयाचा निकाल

संबंधित बातम्या

“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शिव्या देत असतील तर…”, संजय राऊतांचे शिंदे गटातील आमदारांना आव्हान
“शिंदे गटात लवकरच स्फोट होईल”, संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “आमदार सोडून गेले म्हणून…”
नाशिक: बेकायदेशीर आधाराश्रमांवर गुन्हे दाखल करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य
यवतमाळ: खळबळजनक! पुसदमध्ये दोन अज्ञात व्यक्तींचा युवकावर गोळीबार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मेट्रोचा पहिला टप्पा मार्चअखेरपर्यंत पूर्ण; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
Car Tips: अपघातानंतर वाहनाला आग लागल्यास ‘या’ गोष्टींमुळे वाचतील तुमचे प्राण; जाणून घ्या प्रवास करताना काय काळजी घ्यावी
रशियातही ‘पुष्पा’ फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या, चिमुकल्यांचाही भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral
“असाच एकमेकात जीव….” राणादा-पाठकबाईंना शुभेच्छा देणाऱ्या मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ ठेवताना कोणती काळजी घ्यावी? ‘या’ उपयुक्त टिप्स नेहमी लक्षात ठेवा