News Flash

लस खरेदीसाठी नवी मुंबई महापालिकेकडून जागतिक निविदा

निविदेसाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

नवी मुंबई:  देशभरात लसीचा तुटवडा असून नवी मुंबई शहरातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पालिका स्वत: ४ लाख लस खरेदी करणार आहे. त्यासाठी पालिकेने जागतिक निविदा काढली असून ही निविदा रविवारी प्रसिद्ध होणार आहे. या निविदेसाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात २ लाख ५१  हजार ३५५ नागरिकांचे लसीकरण झालेले असून सध्या लशींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अडथळे निर्माण होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 1:11 am

Web Title: global tender from navi mumbai municipal corporation for purchase of vaccine akp 94
Next Stories
1 खारघरमध्ये सात दिवसांपासून पाणीटंचाई
2 सानपाडय़ात भंगार गोदामाला आग
3 हवामान बदलाचा फटका; हवाई वाहतुकीवरील र्निबधांचाही परिणाम
Just Now!
X