News Flash

ऐरोलीमध्ये भक्तिसंगम कार्तिकस्नान

२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ डॉ. विजय बाळसराफ यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

गोधळ भराड यांचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी तुळशी वास्तुदोष, तुळशी स्तुती हरिपाठ होणार आहे.

ऐरोलीमधील शिवानंद चॅरिटेबल ट्रस्ट श्री सिद्धिविनायक मंडळ यांच्यातर्फे ऐरोली सेक्टर ५ येथील सरस्वती मैदानात गुरुवारी भक्तिसंगम कार्तिकस्नान व तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी ९ ते १२ चतुश्लोकी भागवत सायंकाळी प्रवचन व ७ वाजता तुळशी उत्पत्ती तर शुक्रवारी सकाळी ९ ते १२ चतुश्लोकी पारायण, सायकांळी तुळशीमाहात्म्य व तुळशी कवच कथा , २१ नोव्हेबर रोजी सकाळी ९ ते १२ आपंद भुवन व गोधळ भराड यांचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी तुळशी वास्तुदोष, तुळशी स्तुती हरिपाठ होणार आहे.
२२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ रुक्मिणी स्वयंवर पारायण होणार असून दुपारी ४ ते ७ वाजता दिंडी सोहळा होणार आहे. सायंकाळी तुळशी व ग्रहदोष यावर पारायण होणार आहे. २४ नोव्हेंबर रोजी पंचकुष्टीय महायज्ञ सायंकाळी मोफत सामुदायिक विवाह सोहळा, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ डॉ. विजय बाळसराफ यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 1:09 am

Web Title: tulsi marriage celebration in airoli
Next Stories
1 वाशीतील पहिल्या इमारतीला वाढीव अडीच ‘एफएसआय’
2 उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीखाली अनधिकृत बांधकामांचे पेव
3 रेल्वे स्थानके हस्तांतरणात मध्य रेल्वेचा चालढकलपणा
Just Now!
X