नवी मुंबई : स्टेशन शेजारील नाल्यात आढळला सडलेल्या अवस्थेत मृतदेह | A dead body was found in a drain near the Jui Nagar station amy 95 | Loksatta

नवी मुंबई : स्टेशन शेजारील नाल्यात आढळला सडलेल्या अवस्थेत मृतदेह

सोमवारी दुपारी शीव पनवेल महामार्गलगत जुई नगर स्टेशन शेजारील नाल्यात एक मृतदेह आढळून आला.

नवी मुंबई : स्टेशन शेजारील नाल्यात आढळला सडलेल्या अवस्थेत मृतदेह
शीव पनवेल महामार्गलगत जुई नगर स्टेशन शेजारील नाल्यात एक मृतदेह आढळून आला

सोमवारी दुपारी शीव पनवेल महामार्गलगत जुई नगर स्टेशन शेजारील नाल्यात एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. पुढील वैद्यकीय तपासणी साठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.सोमवारी दुपारी एकच्या सुमारास शीव पनवेल मार्गावर जुईनगर नाल्यात मृतदेह असल्याची खबर कंट्रोल रूम मधून प्राप्त झाली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांनी तत्काळ एक पथक मृतदेहाच्या शोधार्थ पाठवले. काही वेळातच मृतदेह जुईनगर रेल्वे स्तेशांच्या शेजारील नाल्यात आढळून आला.

हेही वाचा >>>नवी मुंबई : सुरक्षित म्हणून जुगारासाठी लॉज बुक केले मात्र पोलीस तेथेही पोहचले

मृतदेहाची पाहणी केली असता अंदाजे ३५ ते ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह असल्याचे दिसून आले. मात्र मृतदेह पूर्ण सडलेल्या अवस्थेत होता. तो कोणी आणून टाकला कि तेथेच हत्या झाली वा नैसर्गिक मृत्यू झाला या बाबत तपास सुरु आहे. अशी माहिती नेरूळ पोलिसांनी दिली. 

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबई : सुरक्षित म्हणून जुगारासाठी लॉज बुक केले मात्र पोलीस तेथेही पोहचले

संबंधित बातम्या

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बेलापूर – अलिबाग आता केवळ सव्वा तासात
नवी मुंबई ते अलिबाग अंतर केवळ सव्वा तासात, बेलापूर ते मांढवा वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू
खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर; आदिवासी वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार
पालकांसाठी ‘बालभारती’ची उजळणी..
नाटय़रंग : ‘चर्चा तर होणारच!’ सद्य:वर्तमानावरील बोचरे भाष्य