उरण: उरण येथील खोपटे गावालगतच्या खाडीकिनारी गुरुवारी मृत मासे आढळून आले आहेत. मात्र या माशाच्या मृत्यू चे कारण स्पष्ट झाले नाही. अरबी समुद्राला लागून असलेल्या या खाडीत ही मच्छिमार मासेमारी करतात त्यामुळे मृत मासळी बद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई: हिवाळी अधिवेशनानंतरच एपीएमसी संचालक सुनावणी, संचालकांना दिलासा

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

शुक्रवारी भरतीच्या वेळेस खोपटा खाडीतील मासे मृतावस्थेत आढळले आहेत.  यामध्ये खरबी, चिवणी, बोईट, सुरमई, तांब, काटी, वडा आदी प्रकारचे मासे आढळले आहेत. उरण तालुक्यात असलेल्या औद्योगिक क्षेत्रातून रसायनयुक्त पाणी व रसायने सोडल्याने खाडीतील मासे मेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे स्थानिक मासेमारी वर परिणाम होत आहे. तसेच पर्यावरणावरही परिणाम होऊ लागला आहे.