scorecardresearch

Premium

नवी मुंबई: घणसोलीमध्ये सहा तास वीज गायब, ऐन उकाड्यात नागरीकांना मनस्ताप

कुठलीही पूर्व सूचना न देता मान्सून पूर्व कामासाठी आज सहा तास घणसोलीत वीज पुरवठा बंद करण्यात आला होता .

mahavitaran
मान्सून पूर्व कामासाठी (आज सहा तास घणसोलीत वीज पुरवठा बंद करण्यात आला )

नवी मुंबई : कुठलीही पूर्व सूचना न देता मान्सून पूर्व कामासाठी आज सहा तास घणसोलीत वीज पुरवठा बंद करण्यात आला होता . यामुळे या परिसरातील हजारो नागरीकांना मनस्ताप सहन करवा लागला. वाढलेल्या झाडांच्या फांद्यााचा उंचावरील वीज वाहिन्यांना धोका असतो , त्यामुळे महावितरणकडून झाडांची छाटणी करण्यात येते. यासाठी तसंच मान्सून पूर्व कामांसाठी विविध कामे महावितरणकडून केली जातात. या कामांसाठी हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे याची माहिती देखील सोशल मिडियाच्या माध्यामातून नागरिकांना देण्यात आल्याचा दावा महावितरणने केला. मात्र बहुतांश नागरीकांपर्यंत ही माहिती पोहचली नसल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला, नागरीकांनी संताप व्यक्त केला.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In the heat of summer electricity was off for six hours in ghansoli amy

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×