scorecardresearch

नवी मुंबई : दिवसभरात आढळले १५४ नवे करोनाबाधित रुग्ण; सात जणांचा मृत्यू

बाधित रुग्णांची एकूण संख्या ४,८४१ वर

नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. आज १५४ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची संख्या ४,८४१ झाली आहे. तर शहरात आज सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १६४ झाली आहे. शहरातील ४,८४१ रुग्णांपैकी तब्बल २,७८८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai 154 new corona patients found during the day seven people died aau

ताज्या बातम्या