नवी मुंबई: मुंबईत प्रवेश करताना असणाऱ्या पाचही पथकर नाक्यावर हलक्या वाहनांचा पथकर राज्य शासनाने माफ केला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आज सकाळपासून वाशी आणि ऐरोली पथकर नाक्यावर मनसेकडून वाहन चालकांना पेढे वाटप करून होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in