Premium

बुधवारी नवी मुंबईत दिवसभर पाणी पुरवठा बंद

बुधवार दिनांक ०७ जून २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा १२ तास बंद ठेवण्यात येणार आहे.

wednesday water supply shut navi mumbai day
बुधवारी नवी मुंबईत दिवसभर पाणी पुरवठा बंद (संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने बुधवार दिनांक ०७ जून २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा १२ तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर १२ तास नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा बंद राहील.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: On wednesday water supply will remain shut in navi mumbai throughout the day dvr

First published on: 05-06-2023 at 18:40 IST
Next Story
नवी मुंबई: यंदा एपीएमसी बाजारात जांभळाची आवक कमीच