
नेरुळ रेल्वे स्थानकानंतर करावे आणि दारावे अशी दोन गावे आहेत.

नेरुळ रेल्वे स्थानकानंतर करावे आणि दारावे अशी दोन गावे आहेत.

आज आरएनपी स्कॅफोल्डिंगचे पुणे, बंगळूरु, हैदराबाद, विशाखापट्टणम् या शहरांत चार कारखाने आहेत.

देशात दर वर्षी सर्वसाधारपणे २५ ते २८ लाख टन तुरीचे उत्पादन घेतले जाते.

स्थायी समितीतील पाच सदस्यांच्या नियुक्तीवरून नवी मुंबई शिवसेनेत बंडखोरीची ठिणगी पडली आहे.

शिवसेनेचा कारभार फक्त शिस्तीने व ‘आदेशा’वरूनच चालतो, असे वक्तव्य शिवसेनेचे सचिव बांदेकर यांनी केले.

नवी मुंबईत आगरी कोळी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. सध्या या समाजात लग्न सोहळ्यांचा काळ सुरू आहे.


शहराला लागणाऱ्या दैनंदिन ३३० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा या धरणातून केला जातो.

किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत.


मुंबई जिल्हा बँकेने खरेदी केलेल्या भूखंडावर १९८२ साली सिडकोकडे सोसायटीची नोंद झाली.

नवी मुंबई आणि पनवेल या शेजाऱ्यांच्या सामाजिक आणि भौगोलिक स्थिती बरेचसे साम्य आहे.