
इमारतीच्या आतील आवारात पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने अंतर्गत सजावट करण्यात आली आहे.

इमारतीच्या आतील आवारात पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने अंतर्गत सजावट करण्यात आली आहे.

रविवारी अशाच प्रकारच्या कांदळवनाचे ठाण्यात अभयारण्य शासनाने तयार केलेले आहे


मागील काही वर्षांत कोकणातील हापूस आंब्याची कर्नाटकमध्ये मोठय़ा प्रमाणात लागवड केली गेली.

नवी मुंबई पालिका राज्यातील सर्वात श्रीमंत पालिका म्हणून ओळखली जाते.

तळोजा येथील लोखंड बाजार हा आशिया खंडातील लोखंडाचे सर्वात मोठे व्यापार केंद्र मानले जाते.

आजकाल सर्वाना परदेशी संस्कृतीचे आकर्षण आहे. तरुणाईला तर अधिकच आकर्षण आहे.

स्मार्टफोनमुळे संगणकावरचा गेम छोटुकल्या डबीमध्ये आणून ठेवला.

ब्रिटिश सरकारने वाफेच्या रेल्वे इंजिनासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय करण्याच्या दृष्टीने हे धरण बांधले होते.

सिडकोने या १६०० कोटी रुपये खर्चाच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत .

विरोधी पक्षनेते विजय चौगुले व उपनेता विजय नाहटा यांच्या भांडणात चौगुले यांची सरशी झाली.

बुधवारी करण्यात आलेल्या कावाईत वाशी सेक्टर ३०मधील वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली.