
२० शेतकऱ्यांना एकत्र आणून हा गट येऊन तयार करण्यात आला आहे.


यंदा प्रदर्शनाचे अकरावे वर्ष असून पहिल्याच दिवशी नवी मुंबई महापालिकेच्या शाळांनी भेट दिली.


नवी मुंबई महापालिकेने २०१२-१३ दरम्यान ४२९ मोबाइल टॉवर उभरण्याची परवानगी दिली होती.

२०१५मध्ये दुष्काळामुळे ज्वारीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले होते.

केंद्र सरकारने देशात ९८ शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई पालिकेच्या ४४५ बसगाडय़ा प्रवाशांच्या सेवेत आहेत.


बेलापूर पट्टीतील २९ गावांत कोपरखैरण्याचे नाव आजही आदराने घेतले जाते.

आवडीने कोणत्याही क्षेत्रात काम केल्यास यश नक्कीच मिळते असे मेहता सांगतात.

पनवेल महापालिकेच्या पहिल्या सभागृहात जागा पटकावण्याची शर्यत सध्या पनवेल परिसरात रंगली आहे.

२ मार्च रोजी सिडकोच्या भूखंडावरील अन्य दोन इमारतींना टाळे ठोकण्यात येणार आहे.