
पुणेरी मिसळीची चव चाखण्यासाठी पुण्यात जाऊनच खा, असे सांगण्याचा जमाना मागे पडलाय.

पुणेरी मिसळीची चव चाखण्यासाठी पुण्यात जाऊनच खा, असे सांगण्याचा जमाना मागे पडलाय.

पनवेल शहरातील विजेचा लपंडाव बंद होण्याची चिन्हे सध्या नाहीत.

सापाचे संरक्षण करण्यासाठी सध्या गावोगावी सर्पमित्र संघटना आणि गट निर्माण झाले आहेत.



मच्छीमारांसाठी स्वातंत्र्यापूर्वी बांधलेले मुंबईतील ससून डॉक हे एकमेव बंदर आहे.

वाशीमध्ये वन बीएचकेसाठी १५ ते १६ हजार रुपये प्रतिमहिना भाडे मोजावे लागत आहे.

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आवो जावो घर तुम्हारा अशी परिस्थिती येथे पाहावयास मिळते.

जगण्यासाठीची घेतलेली मेहनत वेगळी आणि आरोग्यदायी जगण्यासाठी घेतलेली मेहनत वेगळी.

रुग्णालयाची इमारत बांधून झाल्यानंतरही रुग्णसेवा सुरू होण्यास बराचसा कालावधी लागला होता.

आदिवासी तसेच अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना देण्यात येणारे धान्य व डाळींचाही पुरवठा करण्यात आलेला नाही.

गावाच्या सुपुत्राचा आवाज प्रत्यक्ष कानाने ऐकता यावा म्हणून गाव दिवाळ्याला गेले.