
सिडकोने येत्या तीन वर्षांत ५३ हजार घरांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

सिडकोने येत्या तीन वर्षांत ५३ हजार घरांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांना वाळू तस्करीची माहिती मिळाली.

रबाळे गावानजीक स्थानिक रहिवासी राजू धोत्रे यांनी विकासकाला इमारत बांधण्यासाठी जागा दिली होती

कारवाई करण्यास स्थानिक प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग अपयशी ठरले आहेत.

नवी मुंबई महापालिकेने वर्ष २०१७-१८ची धोकादायक इमारतींची यादी बुधवारी जाहीर केली.

घराच्या छतावर एका दिवसात सहा तास सूर्यप्रकाश येतो.

गुरुवारी सकाळी विधिवत पूजा करून या कामाचा शुभांरभ करण्यात आला.

एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता असून उरणकरांचा जीव टांगणीला लागला आहे.

खारघर रेल्वे स्थानकाबाहेरील सेक्टर १मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडे आहेत.

वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएनचे (एनएमएसए) क्रीडा संकुल प्रतिष्ठेचे मानले जाते.

खारघर हिरानंदानी येथे वर्षभरापासून मोठे खड्डे पडलेले आहेत.
