औद्योगिक वसाहतीच्या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ व लहानग्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे.
Page 1098 of नवी मुंबई

राज्यातील पहिल्या एमआयडीसीची मुहूर्तमेढ नवी मुंबईत रोवली गेल्याची नोंद आहे.

अपुऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकांमुळे शिस्तीच्या या खात्यामध्ये सर्व नियमांना बगल दिली जात आहे.

केंद्र सरकारने चलनातून हजार पाचशेच्या नोटा बंद करुन शुक्रवारी १७ दिवस झाले आहेत.

गावात माता मराआई आणि जय हनुमानची मंदिरे जशी आहेत तशी मस्जिद आणि दर्गादेखील आहे.

यामुळे २३ गावांच्या आजूबाजूला सुमारे अडीच लाख घरांची निर्मिती येत्या दहा वर्षांत होणार आहे.

बहुतांशी एटीएममधून दोन हजाराची नोट मिळत असल्याने अनेक जण कमी रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत होते.

दहा वर्षांत ५० पेक्षा अधिक पर्यटकांना या जेट्टीमुळे आपले जीव गमवावे लागले होते.

उरणमधील पाणजे ते डोंगरीदरम्यानच्या मिठागर परिसरात दर वर्षी हजारो पक्षी येतात.


सामाजिक उपक्रमात संकुलातील सदस्यांबरोबर बाहेरील व्यक्तीही या सोहळ्यांमध्ये तितक्याच आनंदाने सहभागी होतात.

शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या उरण शहर परिवर्तन आघाडीला भोपळा मिळाला आहे.