
जगण्यासाठीची घेतलेली मेहनत वेगळी आणि आरोग्यदायी जगण्यासाठी घेतलेली मेहनत वेगळी.

जगण्यासाठीची घेतलेली मेहनत वेगळी आणि आरोग्यदायी जगण्यासाठी घेतलेली मेहनत वेगळी.

रुग्णालयाची इमारत बांधून झाल्यानंतरही रुग्णसेवा सुरू होण्यास बराचसा कालावधी लागला होता.

आदिवासी तसेच अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना देण्यात येणारे धान्य व डाळींचाही पुरवठा करण्यात आलेला नाही.

गावाच्या सुपुत्राचा आवाज प्रत्यक्ष कानाने ऐकता यावा म्हणून गाव दिवाळ्याला गेले.

महामुंबई क्षेत्रात एप्रिल ते ऑक्टोंबर या सात महिन्यात १७ हजार ५०० घरे आणि गाळ्यांची नोंदणी झाली आहे.

राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील प्रकल्प नियंत्रण समिती घेणार आहे.

नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीतील सुमारे चार हजार कारखान्यांमध्ये महिला काम करतात.

निरंतर.. वाशी येथील एमजीएम कुटुंबसंकुल हे त्याचे सध्या प्रतीक बनले आहे.

कोडपुल्ली रामकृष्णन गोपी अर्थात के. आर. गोपी असे या कारखान्याच्या मालकाचे नाव.

नोकरीचे आमिष दाखवून दलालाने पीडित मुलीला जाळ्यात ओढले.

