
पाहणी दौऱ्यानंतर सहा महिने झाले तरीही अद्याप मैदानावर कोणत्याही सुधारणा झालेल्या नाहीत.
आरोपींकडून २३ लाख १० हजार रुपयांचे ७६८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केंद्र व राज्य सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील गावांत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शेती लहान असल्याने ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो.
शहरात येणाऱ्या वाशी, ऐरोली आणि विटावा या तीन मार्गावरून राडारोडाची वाहतूक केली जाते.
कोपरखैरणे सेक्टर १ ते ४ आणि सेक्टर १५ ते १९मधील वीज काही दिवसांपासून वारंवार जात आहे.
कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था अनेक वर्षांपासून परिसरात साहित्य संस्कृतीचा प्रसार करत आहे.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी शाळेत दाखल होणे अपेक्षित आहे
पहाटे पाचच्या सुमारास पनवेल परिसरातील आदई गावाजवळ ही दुर्घटना घडली. हे वाहन मुंबईच्या दिशेने येत होते.
पालिकेने सारसोळे सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक ११ वर ३० ओटले असलेली बेकायदा मंडई उभारली आहे.