
रुग्ण शंभर ते दीडशेच्या घरात


वाशी सेक्टर ११ जुहूगाव येथे एक खानावळ असून या ठिकाणी केवळ नायजेरियन नागरिक येतात,

चोरीच्या उद्देशाने विकास यांना आरोपींनी फिर्यादीस लोकल खाली खेचून मारहाण करत मोबाइल हिसकावून घेत पळून गेले होते.

शासनाकडून लसपुरवठय़ात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे.

इंधन व गॅसवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पालिका मुख्यालय ते कोकणभवन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला शहरासाठी महत्त्वपूर्ण असा नेरुळ येथील विज्ञान केंद्राचा प्रकल्प मार्गी लागला आहे.

गेल्या वर्षी करोना समर्पित केलेले महापालिकेचे वाशीतील सार्वजनिक रुग्णालय दुसऱ्या लाटेपासून इतर रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे.

विजेचा बेकायदा वापर शहरात वाढला असून या विरोधात महावितरणने शोध माहिम सुरू केली आहे.

रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने पनवेलकर त्रस्त झालेले असताना शासनाकडून लसपुरवठा होत नसल्याने पालिका प्रशासनही त्रस्त झाले आहे.

पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने भाताची रोपे करपू लागली असून उरणमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

शहरात पुन्हा करोना रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांतही वाढ झाली आहे.

महामुंबई क्षेत्रातील मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये यासाठी सिडकोने छोटे-मोठे मोकळे भूखंड विक्रीचा तिसरा योजना जाहीर केला आहे.