
शहरातील मैदाने स्पर्धेसाठी सुसज्ज असतील, असा विश्वास या वेळी पालिका आयुक्तांनी दिली आहे.

शहरातील मैदाने स्पर्धेसाठी सुसज्ज असतील, असा विश्वास या वेळी पालिका आयुक्तांनी दिली आहे.

पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेशी निगडित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक घेतली.

नवीन बाजार त्वरित बंद करण्यात यावा यासाठी कोळी महासंघाच्या वतीने गुरुवारी रात्री आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टद्वारा विविध लोकार्पण सोहळ्यानिमित्त फडणवीस हे नवी मुंबईत आले होते.

ऐरोलीतील दिवा नाका येथे रस्ता ओलांडण्यासाठी होत असलेली अडचण पाहता मोठा स्कायवॉक बांधला आहे.

सिडकोने महागृहनिर्मितीतील घरांचा ताबा देण्यास १ जुलैपासून सुरुवात केली आहे.

कर्नाटकमधील बंगळूरु शहरातून सुरू झालेल्या या मोटार सायकल व सायकलींना मोठ्या शहरात चांगला प्रतिसाद लाभत आहे.

मुलीने पोलिसांसमोर कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

एकीकडे लस खरेदी बारगळली असून दुसरीकडे शासनाकडून आवश्यक तेवढा लस पुरवठा होत नाही.

करोना साथीनंतर व्यायामाचे महत्त्व अधोरेखित झाल्याने सायकल घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.


शाळा प्रशासन शिकवणीव्यतिरिक्त इतर शुल्क आकारत असून यात र्निजतुकीकरण सहलीसाठीही शुल्क आकारत आहे.