नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांना फसवणुकीचे प्रकार शहरात वाढत असून दोन महिन्यांत तीन मोठय़ा घटना उघडकीस आल्या आहेत.
Page 675 of नवी मुंबई
शहरमुंबईपुणेठाणेनवी मुंबईवसई विरारपालघरनाशिक / उत्तर महाराष्ट्रनागपूर / विदर्भछ. संभाजीनगर / मराठवाडाकोल्हापूर / प. महाराष्ट्रकोकण
व्यावसायिक संकुलांत बनावट कंपन्यांचे पेव!


दररोज आठ हजार चाचण्या
दुसरी लाट ओसरल्यानंतर ५० पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या घरात पोहचली आहे.

नवी मुंबईत बोगस लसीकरणाचा प्रकार उघड ; ३५२ जणांना दिली होती लस!
तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद;बनावट लस प्रकरणात अटक आरोपींनी याबाबत माहिती दिल्यावर हा प्रकार उघड झाला आहे

शिल्लक घरांची सोडत सिडको लवकरच काढणार
सात हजार घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना संधी; दिवसाला शंभर जणांना घराचा ताबा


दुसरी मात्राच!
आज महापालिकेकडे ठाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत पुरवठा होणारी लस प्राप्त झाली

रुग्णालेख चढणीला ; दैनंदिन रुग्ण दीडशेच्या घरात
जूनच्या शेवटच्या आठवडय़ात तर दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या वर गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.

महागृहनिर्मितीतील लाभार्थीचे गृहस्वप्न पूर्ण
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ११ ई लाभार्थीना घरांचा ताबा



थकबाकी भरण्याची लघुउद्योजकांना ताकीद
लघु उद्योजक संघटनेने हे प्रकरण सर्वाच्च न्यायालयात दाखल केले असल्याने अर्धे उद्योजक पालिकेचा मालमत्ता कर भरत नाहीत.