
नवी मुंबई महापालिकेच्या ५४ प्राथमिक व २० माध्यमिक शाळा असून सुमारे ४० हजार विद्यार्थी आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या ५४ प्राथमिक व २० माध्यमिक शाळा असून सुमारे ४० हजार विद्यार्थी आहेत.

१७० एकरवर वसलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरक्षेच्या दृष्टीने अधिक संवेदनशील होत आहे.

किराणा दुकानाच्या आडून गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

गेल्या वर्षी करोनाकाळातही घरांची विक्री झालेल्या महामुंबई क्षेत्रात यंदा मात्र पहिल्या आर्थिक तिमाहीत घट झाल्याचे दिसून आले आहे.

नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांना फसवणुकीचे प्रकार शहरात वाढत असून दोन महिन्यांत तीन मोठय़ा घटना उघडकीस आल्या आहेत.


दुसरी लाट ओसरल्यानंतर ५० पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या घरात पोहचली आहे.

तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद;बनावट लस प्रकरणात अटक आरोपींनी याबाबत माहिती दिल्यावर हा प्रकार उघड झाला आहे

सात हजार घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना संधी; दिवसाला शंभर जणांना घराचा ताबा


आज महापालिकेकडे ठाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत पुरवठा होणारी लस प्राप्त झाली

जूनच्या शेवटच्या आठवडय़ात तर दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या वर गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.