
ऐरोलीतील दिवा नाका येथे रस्ता ओलांडण्यासाठी होत असलेली अडचण पाहता मोठा स्कायवॉक बांधला आहे.

ऐरोलीतील दिवा नाका येथे रस्ता ओलांडण्यासाठी होत असलेली अडचण पाहता मोठा स्कायवॉक बांधला आहे.

सिडकोने महागृहनिर्मितीतील घरांचा ताबा देण्यास १ जुलैपासून सुरुवात केली आहे.

कर्नाटकमधील बंगळूरु शहरातून सुरू झालेल्या या मोटार सायकल व सायकलींना मोठ्या शहरात चांगला प्रतिसाद लाभत आहे.

मुलीने पोलिसांसमोर कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

एकीकडे लस खरेदी बारगळली असून दुसरीकडे शासनाकडून आवश्यक तेवढा लस पुरवठा होत नाही.

करोना साथीनंतर व्यायामाचे महत्त्व अधोरेखित झाल्याने सायकल घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.


शाळा प्रशासन शिकवणीव्यतिरिक्त इतर शुल्क आकारत असून यात र्निजतुकीकरण सहलीसाठीही शुल्क आकारत आहे.

ज्येष्ठ नागरिक तसेच शीख समाजासाठी कोपरखैरणे येथील सेक्टर २३ मधील गुरुद्वारा मध्ये १० जून रोजी लसीकरण शिबीर आयोजित केले होते.

३० जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास मुलीचे आईशी भांडण झाले.


नवी मुंबई शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात नोकरी व व्यवसायासाठी मुंबई व परिसरातील विविध महापालिका क्षेत्रात जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात.