
नवी मुंबईच्या आजूबाजूच्या इतर शहरांपेक्षा सायबर सिटीतील प्रदूषणाची पातळी नेहमीच वरचढ राहिलेली आहे

नवी मुंबईच्या आजूबाजूच्या इतर शहरांपेक्षा सायबर सिटीतील प्रदूषणाची पातळी नेहमीच वरचढ राहिलेली आहे


पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वनविभागाकडून मोफत बससेवा

नेरुळमधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात सकाळी दहा वाजता सुरुवात

रस्ते अपघातातील अनेक कारणांपैकी मद्यप्राशन करून गाडी चालवणे हे एक कारण आहे.

स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका आहे

साडेचार हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता चक्क आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या घरात गेला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या बस सेवेला गेल्या काही दिवसांत चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे प्रवासी संख्याही वाढत आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या १४ गावांपैकी चार गावांच्या काही समस्या अद्याप प्रलंबित आहेत.

पीएमसी बँकेत खाते उघडण्याचा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने शेटे यांनी आयुक्त देशमुख यांच्यासमोर मांडल्याचा ठपका शेटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे

उद्यान विभागातील ६० कर्मचाऱ्यांचे दोन महिने पगार झालेले नाहीत.
