
गोपाळ भगत यांनी डेंग्यू, मलेरिया व अतिसार या विविध आजारांविषयी उपाययोजना व प्रशासनाने केलेल्या माहितीचा प्रश्न उपस्थित केला होता.

गोपाळ भगत यांनी डेंग्यू, मलेरिया व अतिसार या विविध आजारांविषयी उपाययोजना व प्रशासनाने केलेल्या माहितीचा प्रश्न उपस्थित केला होता.

ऐरोली-रबाळे टी जंक्शन येथे पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने गुडघाभर पाणी साचत होते.

नोव्हेंबरच्या सुमारास राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये नवीन कांद्याचे आगमन होते.

मेट्रो मार्गाचे काम करणारे कंत्राटदार अनेक आर्थिक संकटात सापडल्याने कामात दिरंगाई झाली.

पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आरोग्याचा प्रश्न गाजला.

नियमावली डावलून सार्वजनिक सुविधांच्या जागी नातवाईकांच्याच नावाच्या पाटय़ा

नवी मुंबईतील बेशिस्त वाहनचालकांवर ‘ऑफलाइन’ कारवाई


‘लोकसत्ता अर्थभान’मधून तज्ज्ञांकडून गुंतवणुकीचे काही खास कानमंत्र


‘लोकसत्ता अर्थभान’ उपक्रमात तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची संधी

पनवेल पालिकेमधील सत्ताधारी व विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी संयुक्तपणे दारूबंदीचा प्रस्ताव दिला होता.