
संपूर्ण राज्यभरासह, मुंबईसह विविध शहरांतील महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे

संपूर्ण राज्यभरासह, मुंबईसह विविध शहरांतील महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे


सिडको या परिवहन आधारित गृहप्रकल्पांचा ९५ हजार घरांचा आराखडा तयार आहे.

नेरुळ ठाण्यात १७ ऑक्टोबर रोजी गावडे आणि सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

केंद्र सरकारने देशातील सर्व स्थानिक संस्थांना अशा प्रकारे स्थानिक पातळीवर डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत.

बेलापूर येथील माताबाल रुग्णालयात पाच वर्षांनंतर सेवा सुरू झाली. आतापर्यंत फक्त बाह्य़रुग्ण विभागच सुरू होता.

सिडको या उपनगराला पाणीपुरवठा करीत आहे. पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून येणारे पिण्याचे पाणी या नगराची तहाण भागवत आहे.

नवी मुंबई शहारात कला रसिकांच्या मनोरंजनासाठी सध्या वाशी परिसरात एकमेव व नामांकित असे विष्णुदास भावे नाटय़गृह उपलब्ध आहे.


पालघर जिल्ह्यातील विविध किनारपट्टीना क्यार चक्रीवादाळाचा तडाखा बसल्याने कोळीबांधव आर्थिक मंदीच्या सावटाखाली सापडला आहे

पाली देवद व शिलोत्तर रायचूर गावांच्या जागी ‘सुकापूर’
