पनवेल: तळोजातील कारखान्याला आग | Panvel Fire at a factory in Taloj amy 95 | Loksatta

पनवेल: तळोजातील कारखान्याला आग

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक जी १३ वरील कंपनीला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली आहे.

panvel fire
तळोजातील कारखान्याला आग

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक जी १३ वरील कंपनीला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली आहे. रिद्धीमा पॅकेजिंग कंपनी असे कंपनीचे नाव असून अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सूरु आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 23:09 IST
Next Story
नवी मुंबई: माथाडी कामगारांचा अपेक्षा भंग,संपाचा इशारा