पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला |passenger live save of police vigilance running netravati express panvel railway station | Loksatta

पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला

ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सूमारास पनवेल स्थानकात पलाट क्रमांक ७ वर घड़ली.

पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला
पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला

पनवेल : पनवेल रेल्वेस्थानकात धावत्या रेल्वेत चढणा-या प्रवाशाचा तोल गेला आणि पलाट व रेल्वेच्या मध्ये तो येणार इतक्यात रेल्वेसूरक्षा रक्षकाने त्याला ओढून बचावले. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सूमारास पनवेल स्थानकात पलाट क्रमांक 7 वर घड़ली. पनवेल रेल्वे स्थानकात नेत्रावती एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवासी जावेद सलीम यांना काही मिनिटे उशीर झाला. त्यांच्या दोनही हातामध्ये आणि पाठीवर पिशव्या असल्याने ते पिशवी घेऊनच धावती रेल्वे पकडण्यासाठी पळत होते.

यामध्ये पहिली हातातील पिशवी सलीम यांनी धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात ठेवली त्यानंतर पिशव्या घेऊन रेल्वेत प्रवेश करताना त्यांचा तोल गेला. आणि ते फलाट व रेल्वेच्यामधल्या पोकळीत सापडले. याच दरम्यान समोरून धावत आलेल्या रेल्वे सुरक्षा रक्षक दिनेश यादव यांनी त्यांचा हात पकडून त्यांना बाहेर ओढले. रक्षक दिनेश यांच्या काही क्षणातील धाडसामुळे मोठी जिवीतहाणी टळली. सूरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी आणि स्थानकात उपस्थित इतर प्रवाशांनी दिनेश यांच्या कामाचे कौतुक केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रस्त्याकडेला लघुशंकेसाठी वाहन थांबवणार असाल तर सावधान…

संबंधित बातम्या

खारघर वसाहतीच्या चतु:सीमेपर्यंत दारुबंदीचा निर्णय; पनवेल पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय
एका रात्रीत १० वेळा दूरध्वनी करुन ‘तो’ पत्रकार पोलिसांची धावपळ उडवतोय; अखेर पोलिसांनी उचलले ‘हे’ पाऊल
हळदीवरून ग्रामस्थांमध्ये दोन गट
वाहतूक पोलीस विभागातील मक्तेदारी मोडीत
‘हवं तर पैसे देतो,’ गर्भवती पत्नीकडे फोन करुन शरीरसुखाची मागणी, संतापलेल्या पतीने फोन करुन गाठलं अन्…, नवी मुंबईत खळबळ

व्हिडिओ

ताज्या बातम्या
इंग्रजीमुळे नसीम शाहची उडाली तारांबळ; भर पत्रकार परिषदेत म्हणाला असं काही की व्हिडीओ होतोय व्हायरल
Bihar: दारू विक्री करणाऱ्यांसाठी बिहार सरकारची मोठी ऑफर, धंदा सोडल्यास मिळणार एवढे रुपये
Zombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती
‘योग्य संधी मिळण्यासाठी संजू सॅमसनने धीर धरावा’, प्रशिक्षक म्हणाले, ” सूर्यकुमार यादवलाही….”
फुकट्यांचा प्रथम श्रेणी, वातानुकूलित प्रवाशांना ताप; विशेष मोहिमेत ३७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई