उरण : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते ३० या कालावधीकरिता सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे. जेएनपीए बंदराच्या कामगार वसाहतीतील बहुद्देशी सभागृहात याची सोडत काढण्यात आली.
यात जासई – अनुसूचित जाती, रानसई – अनुसूचित जमाती, चिले – अनुसूचित जमाती चाणजे – अनुसूचित जमाती (महिला), हनुमान कोळीवाडा – ना. मा. प्र. (महिला) पिरकोन – ना. मा. प्र. (महिला), म्हातवली – ना. मा. प्र. (महिला)जुई – ना. मा. प्र. (महिला), केगांव – ना. मा. प्र. (महिला), वेश्वी – ना. मा. प्र., बोकडविरा – ना. मा. प्र., सोनारी – ना. मा. प्र., कळंबुसरे – ना. मा. प्र., विंधणे – सर्वसाधारण (महिला), सारडे – सर्वसाधारण (महिला), पागोटे – सर्वसाधारण (महिला), बांधपाडा – सर्वसाधारण (महिला), फुंडे – सर्वसाधारण (महिला), गोवठणे – सर्वसाधारण (महिला), पाणजे – सर्वसाधारण (महिला), पुनाडे – सर्वसाधारण (महिला), करळ -सर्वसाधारण (महिला), नागांव – सर्वसाधारण (महिला), डोंगरी – सर्वसाधारण (महिला), कोप्राली – सर्वसाधारण, भेडखळ – सर्वसाधारण, जसखार – सर्वसाधारण, घारापुरी – सर्वसाधारण, वशेणी – सर्वसाधारण, आवरे – सर्वसाधारण, नवीन शेवा – सर्वसाधारण, चिरनेर – सर्वसाधारण, दिघोडे – सर्वसाधारण, नवघर – सर्वसाधारण, धुतुम – सर्वसाधारण .