scorecardresearch

Premium

नवी मुंबई: बाजारात ग्राहक नसल्याने बटाटा शिल्लक , दरात घसरण

वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवामुळे बाजारात बटाटा आवक ही कमी आहे, तसेच ग्राहक ही रोडवले आहेत.

potato, APMC market ,Potato price hike
नवी मुंबई: बाजारात ग्राहक नसल्याने बटाटा शिल्लक , दरात घसरण ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवामुळे बाजारात बटाटा आवक ही कमी आहे, तसेच ग्राहक ही रोडवले आहेत. त्यामुळे बाजारात बटाटा शिल्लक राहिला असून दरात ही घसरण झाली आहे. आधी १४-१५रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा आता १०-१३रुपयांनी विक्री होत आहे.

कांदा बटाटा बाजार समितीत सध्या बटाट्याची आवक कमी होत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, युपी या परराज्यातुन बटाट्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी ४९गाड्या दाखल झाल्या आहेत. परंतू गणेशोत्सव मुळे बाजारात ग्राहक कमी येत असल्याने शेतमालाला म्हणावा तसा उठाव नाही, परिणामी बाजारात बटाटा शिल्लक ही राहत आहे. गुरुवारी १५ गाड्या ते शुक्रवारी २०-२५गाड्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे दरात घसरण झाली असून उच्चतम प्रतिच्या कांद्यालच उठाव आहे. शनिवारी बटाटा आवक वाढली तर दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे अशी माहिती व्यापारी महेश राऊत यांनी दिली आहे.

naupada gas supply cut off, gas supply cut off in naupada for 1 hour, mahanagar gas company thane
नौपाड्यात तासभरासाठी घरगुती गॅस पुरवठा ठप्प, शेकडो ग्राहकांना बसला फटका
price lemon increased
लिंबाच्या दरात वाढ
coconut sales in pune and mumbai
नारळ विक्रेत्यांना गणेशोत्सव लाभदायी! पुणे-मुंबईत दररोज ७० ते ८० लाखांहून विक्री 
tomato prices fall Vashi APMC market, farmers upset
एपीएमसीत टोमॅटोचे दर गडगडले; सोमवारी बाजारात प्रतिकिलो ५-१०रुपये, अत्यल्प दराने शेतकरी हवालदिल

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Potato prices fall due to lack of customers in the market amy

First published on: 22-09-2023 at 18:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×