दुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त | Sandalwood worth 2 5 crore seized from export goods brought back from Dubai amy 95 | Loksatta

दुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

जेएनपीटी मधून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जेएनपीटी सीमा शुल्क विभागाच्या सीआययू ने जप्त केले आहे.

दुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त
दुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

जेएनपीटी मधून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जेएनपीटी सीमा शुल्क विभागाच्या सीआययू ने जप्त केले आहे.जेएनपीटी बंदरातून दुबईत निर्यात करण्यात आलेल्या मालाच्या कंटेनर बाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे केंद्रीय गुन्हे पथकाने हा कंटेनर परत मागविला होता. या दुबईतून परत मागविण्यात आलेल्या कंटेनर ची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निर्यात करण्यात आलेला सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन आढळले आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांनी दि. बा .पाटील कुटूंबियांची पनवेलमध्ये भेट घेतली

दोन आठवड्यापूर्वी उरण परिसरातील सीएफएस(गोदामातून) अशाच प्रकारे सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करीत असतांना समोर आलेल्या माहिती वरून सीमा शुल्क विभागाने हा निर्यात झालेला संशयित कंटेनर परत मागविला होता. या कंटेनर मध्ये हे तस्करी करण्यात आलेले रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा…” एन्काउंटरच्या धमकीबाबत माजी नगरसेवकाचा मोठा गौप्यस्फोट

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक
Gujarat Election: काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींच्या जाहीर सभेत गोंधळ, AIMIM वर टीका करताच…
“१०० तोंडांचे रावण” म्हणणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली की…”
कंबरेला Paytm QR कोड बांधून उच्च न्यायालयाचा शिपाई घेता होता पैसे; न्यायाधीशांनी सुनावली शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी
FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत