scorecardresearch

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेचा राज्यात ४२ वा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेस महाराष्ट्रातील ११५ मध्ये ४२ वे मानांकन प्राप्त झाले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेचा राज्यात ४२ वा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेस महाराष्ट्रातील ११५ मध्ये ४२ वे मानांकन प्राप्त झाले आहे. तर पश्चिम विभागातून ३१० ulb मधून ७० व्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे उरण शहराला ODF++ मानांकन ही प्राप्त आहे तसेच GFC स्टार रेटिंग मध्ये १ स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी उरण शहरात व नगरपरिषद क्षेत्रात परिषदेच्या सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, उरण शहरातील नागरीक यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या