उरण : येथील पर्यटन ठिकाण असलेल्या उरणच्या नागाव मधील पिरवाडी किनाऱ्यावर गुरुवारी गणपती, शिव आणि एक देवीची पाषाणाच्या मूर्ती आढळल्या आहेत. समुद्राच्या पाण्यात असलेल्या यामूर्ती येथील तरुणीनी समुद्रातून बाहेर काढून पुन्हा किनाऱ्यावर आणल्या आहेत. त्यामुळे भाविकांना आता पिरवाडी किनाऱ्यावर ही या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा