नवी मुंबईतून पी एफ आय च्या दोन जणांना घेतले ताब्यात | Two persons of PFI were detained from Navi Mumbai police nia cbi belapur | Loksatta

नवी मुंबईतून पीएफआय च्या दोन जणांना घेतले ताब्यात

दारावे येथील कार्यालयावर धाड टाकून नवी मुंबई पीएफआयचा अध्यक्ष आसिफ शेख याची सुमारे ९ तास चौकशी करून सोडून देण्यात आले होते.

नवी मुंबईतून पीएफआय च्या दोन जणांना घेतले ताब्यात
नवी मुंबईतून पी एफ आय च्या दोन जणांना घेतले ताब्यात

नवी मुंबई : एक आठवड्यापासून पीएफआय या संघटनेच्या देशातील कार्यालयावर धाडी टाकून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली हे सत्र अद्याप सुरू आहे. नवी मुंबईतूनही मंगळवारी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. २२ सप्टेंबरला देश भरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयावर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी नवी मुंबईतील दारावे गावातील पी एफ ओच्या कार्यालयात धाड टाकली होती त्यावेळी दोन जणांना ताब्यात घेतले होते.

देशविधातक कृत्यांना मदत करण्याच्या आरोप त्याच्यावर आहेत. दारावे येथील कार्यालयावर धाड टाकून नवी मुंबई पी एफ आयचा अध्यक्ष आसिफ शेख याची सुमारे ९ तास चौकशी करून सोडून देण्यात आले होते. तसेच पनवेल येथील कार्यलयावर ही धाड टाकण्यात आली होती. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पनवेल येथून एक तर दारावे येथुन दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

हेही वाचा : आंदोलनानंतर सिडको मंडळाला जाग; नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे होणार दुरुस्त

याच कारवाई वेळी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, भित्ति पत्रक व हातात धरण्याचे फलक जप्त करण्यात आले होत्या. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा प्रमाणे मजकूर होता. मंगळवारी नेरुळ येथून एक तर खारघर येथून एक असे एकूण दोघांना ताब्यात घेण्यात आले. याला पोलिसांनी पुष्टी दिली असली तरी पूर्ण माहिती देण्यास असमर्थता दर्शीवली. दोन्ही आरोपींना वाशी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आंदोलनानंतर सिडको मंडळाला जाग; नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे होणार दुरुस्त

संबंधित बातम्या

नवी मुंबई : विवाहितेची मुलासह सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
रुग्णालय व मेडिकलसाठी सवलतीच्या दरात भूखंड द्या; नगरविकास विभागाचे सिडकोला आदेश
शीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं
नवी मुंबईत वीज वितरण परवान्यासाठी ‘अदानी’चा अर्ज; महाराष्ट्रात वीज क्षेत्रात खासगीकरण पर्वाची चाहूल
Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कला ट्रेनने तर बीकेसीला बसने जाणाऱ्या शिवसैनिकांची गर्दी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
PAK vs ENG Test Series: ‘ओ भाई, आप चेअरमैन हैं’, पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजावर भडकला शोएब अख्तर
“सावरकरांच्या सल्ल्यानुसारच….”; शरद पोंक्षेंचे लता मंगेशकर यांच्याबद्दल वक्तव्य
IND vs BAN 2nd ODI: ‘जाळ अन् धूर संगटच…’ १५१ किमी उमरान मलिकचा वेग अन स्टंप हवेत उडाला पाहा video
मुंबई : गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
पुणे : बौद्ध पारिभाषिक शब्दकोशात आता चिनी भाषेचाही समावेश