Premium

दोन महिलांना अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक

त्यांच्याकडून ३ लाख ६६ हजार ९६० रुपये किंमतीचे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन जप्त केले आहे.

Two women arrested APMC police station Navi Mumbai drug smuggling
दोन महिलांना अंमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नवी मुंबई: नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन महिलांना अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले, असून त्यांच्याकडून ३ लाख ६६ हजार ९६० रुपये किंमतीचे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन जप्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एपीएमसी पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी एपीएमसी परिसरातून अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे, आरोपी मंजू फारूक वय ३० वर्षे रशिदा शेख वय ३७ वर्षे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा… जेएनपीएच्या लेखी आश्वासनानंतर कोळीवाडा ग्रामस्थांचे समुद्रातील आंदोलन मागे

नवी मुंबईत गांजा गुटका प्रकरणी अनेकदा महिला आरोपींना अटक केले आहे. मात्र पहिल्यांदाच एम डी सारख्या अमली पदार्थ प्रकरणी भारतीय नागरिक असलेल्या महिलां आढळून आल्या आहेत. या पूर्वी अमली पदार्थ प्रकरणी अटक महिला आफ्रिका खंडातील देशातील महिलांचा सहभाग आढळून आला होता.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two women were arrested at the apmc police station in navi mumbai on charges of drug smuggling dvr

First published on: 02-12-2023 at 21:31 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा