scorecardresearch

Video: वाशीच्या खाडीत डॉल्फिनचं दर्शन; बघ्यांची खाडीकिनारी गर्दी

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता नवी मुंबईकर डॉल्फिनला पाहण्यासाठी खाडी किनारी गर्दी करताना दिसत आहेत.

Video: वाशीच्या खाडीत डॉल्फिनचं दर्शन; बघ्यांची खाडीकिनारी गर्दी
मासेमारी करणाऱ्या तरुणाने काढला व्हिडीओ

वाशीच्या खाडीमध्ये आज डॉल्फिन मासा पहायला मिळाला. मासेमारी करणाऱ्या युवकाने पाण्यामधून बाहेर उडी मारणाऱ्या डॉल्फिन माश्याचं हे दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद केलं आहे. मागील वर्षी देखील नवी मुंबईत डॉल्फिन पाहायला मिळाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता नवी मुंबईकर डॉल्फिनला पाहण्यासाठी खाडी किनारी गर्दी करताना दिसत आहेत.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2022 at 17:10 IST

संबंधित बातम्या