अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्राो), बंगळूरुचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. तिथे आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर महत्त्वाचे संशोधन होत आहे. चंद्रयान-२ आणि ३ मोहिमेत ‘प्रज्ञान रोव्हर’ लँडर वापरला होता, तो कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्रावरून संवाद साधत होता. हा रोव्हर सहा चाकांचे रोबोटिक वाहन असून तो कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून स्थापित भाराच्या चाचण्या करतो. याच संस्थेतील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वापरून एक अल्गोरिदम तयार केला आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावरील पाणी आणि इतर खनिजांचा शोध घेतो आणि अभ्यास व विश्लेषणासाठी प्रतिमा तयार करून तो प्रयोगशाळेकडे पाठवतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा