
संशोधकांना या उंदरांच्या प्लीहेत पेशींचे समूह निर्माण झाल्याचे दिसून आले.


वेगवेगळ्या भाषांचं वातावरण समाजातून अनौपचारिकरीत्या मिळत असतं.


‘आरएनए’ म्हणजे रिबोन्यूक्लिइक आम्ल. आरएनए हे डीएनएप्रमाणेच पेशींत आढळणारे न्यूक्लिइक आम्ल आहे.

एकोणिसाव्या शतकात फ्रिडरिश मिशेरने पेशींपासून वेगळा केलेला न्यूक्लाइन हा पदार्थ डीएनएच होता.

बाळांचे आवाज, पहिली पावलं, पहिले शब्द ऐकणं याचा आनंद फार महत्त्वाचा.

मेंडेलचा सिद्धांत त्याने केलेल्या वाटाण्याच्या रोपांवरील अभ्यासावर आधारला आहे.

पसा आणि आरोग्य असलं की आपण समृद्ध असतो, असं म्हणायला हरकत नाही.


नदीकाठी जाऊन झाडं, दगड यांच्या साह्य़ाने बेरीज- वजाबाक्या या शिक्षिकांनी शिकवल्या आहेत.

वातावरणातील ओझोनची मापने १९५७ सालापासून जागतिक पातळीवर नियमितपणे केली जात आहेत.
