15 August 2020

News Flash

‘नव भारत’ उदयाचे धोरण

नवे शैक्षणिक धोरण कसे अद्वितीय आहे आणि त्याचे हेतू व संदर्भ काय आहेत, हे साऱ्यांनी समजून घ्यावे

महाराष्ट्र उद्योगनिष्ठच!

अत्यावश्यक उत्पादने, निर्यातप्रधान उद्योग, प्रक्रिया उद्योग, शेतीशी निगडित कारखाने यांची अर्थचाके फिरत राहतील असे निर्णय घेतले..

डिजिटल आत्मनिर्भरतेकडे..

पैसे देवाणघेवाणीच्या ‘भीम’- यूपीआयचे यश आपल्या देशाला या क्षेत्रात सशक्त होण्याची प्रेरणा देत राहील..

शेजारी देशांमधील आव्हान..

भारताने शतकानुशतकांपासून, असे शत्रुत्व टाळण्यासाठी सुप्तशक्तीच्या प्रभावाचे धोरण यशस्वीपणे वापरले आहे

चीनशी व्यापार संपणे योग्यच! 

औद्योगिक आकांक्षांचे प्रतिबिंब १९५४ साली झालेल्या भारत-चीन व्यापार करारातही दिसणे आवश्यक होते; पण तसे झालेले नाही..

वीजदेयकांची वस्तुस्थिती

२.७७ कोटी वीजग्राहक संख्या असलेली महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे.

नवे सभास्थान!

नवमाध्यमे आल्यामुळे आधीपासूनची संपर्कमाध्यमे कालबाह्य़ ठरली, असे मात्र झालेले नाही

मोदी बोलले तसे वागतील!

कारगिलच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जसे प्रत्युत्तर दिले, तसे आताही शक्य आहे..

वादळातून सावरताना..

निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे अपरिमित नुकसान झाले आहे

जीवदान देणारी टाळेबंदी

करोना महामारीला रोखण्यात प्रमुख उपाययोजना म्हणून टाळेबंदी करण्यात आली.

स्वस्थ-सुदृढ भारतासाठी!

सुदृढ भारताच्या दृष्टीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे एक मोठे पाऊल आहे

पोलिसांसाठी, जनतेसह!

टाळेबंदीच्या दोन महिन्यांहून अधिक काळात राज्यातील रहिवाशांची काळजी वाहणाऱ्या पोलिसांचे जीव महत्त्वाचे आहेत

‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्यासाठी..

आपल्या केंद्र सरकारच्या पॅकेजविषयी बोलताना या मुद्दय़ावरून नाक मुरडण्यात काहीही अर्थ नाही.

‘करोना’शी मोदीजींचा साक्षेपी लढा

समाजमाध्यमांची ताकद ओळखून त्याचा योग्य वापर करणारे पहिले राजकीय नेते असल्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले जाते.

नव्या विश्वरचनेत भारत..

लोकशाही पद्धतीनेच नेतृत्व करण्याचा मोदी यांचा आग्रह, हा भारतास नव्या विश्वरचनेच्या पायाभरणीत अग्रस्थान देणाराच आहे..

राष्ट्रासाठी कसोटीचा काळ

आजही पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्यातून व नजरेतून वेदना आणि चिंता स्पष्ट दिसत आहे.

खासगी क्षेत्राची साथ हवी..

करोनाच्या निदान-चाचण्यांचा समावेश आयुष्मान भारत- जन आरोग्य योजनेत करण्यात आलेला आहे

अद्ययावत आणि स्वच्छही..

कोणतेही शासकीय भांडवल लागले नाही, असा त्यातील पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यापीठ व  महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीताचा जागर

मनोबल वाढवणारी सकारात्मकता

या संकटकाळात त्यांच्यातील सकारात्मक विचारशक्तीला साद घालणे अनिवार्य आणि अपरिहार्य आहे..

नेतृत्व सरकारचे, लढा लोकांचा!

अनेक तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, टाळेबंदीचा आदर्श काळ हा पाच आठवडे असायला हवा होता.

नागरिकांची साथ महत्त्वाची!

नागरिकांनीही प्रशासनावर विश्वास ठेवण्याची. र्निबध आहेत, पण ते अटळ ठरले म्हणूनच आहेत..

दिल्लीचे दोषी..

मुस्लीमविरोधी, जातीय अशी भाजपची प्रतिमा निर्माण करून काँग्रेस व इतर विरोधक भाजपनेच हिंसाचाराला चिथावणी दिली असे भासवत आहेत.

‘माती आरोग्य पत्रिके’ची वाटचाल

रासायनिक खतांचा  बेसुमार वापर करणे हे घातक ठरल्याचे दिसत आहे.

दर्जेदार शिक्षणाकडे..

राज्याची स्वतंत्र शैक्षणिक चित्रवाणी वाहिनी उभी करण्यात येत आहे.

Just Now!
X