Premium

Palghar Earthquake : पालघरमध्ये १५ मिनिटांच्या अंतरांनी भूकंपाचे दोन सौम्य धक्के

पहिला भूकंपाचा धक्का ३.३ रिश्टर स्केलचा असून, तो…

earthquake in delhi
दिल्लीत भूकंपाचे तीव्र झटके बसले आहेत

Earthquake In Palghar : पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी ( २७ मे ) संध्याकाळच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले. हे धक्के सौम्य असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण परसलं होतं. भूकपांच्या धक्कांनी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्लेषण: भूकंप येणार हे कुत्र्या-मांजरांना व इतर प्राण्यांना माणसांच्या आधीच कसं कळतं?

पहिला भूकंपाचा धक्का ३.३ रिश्टर स्केलचा असून, तो ५ वाजून १५ मिनिटांनी जाणवला. तर, दुसरा भूकंपाचा धक्का ३.५ रिश्टर स्केलचा होता. हा धक्का अवघ्या १३ मिनिटांच्या अंतरांनी म्हणजेच ५.२८ मिनिटांनी नोंदवण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी ही माहिती दिली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Earthquake in palghar maharashtra intensity 3 3 richter scale ssa