
जिल्हा प्रशासनाकडून प्रकाशित होणाऱ्या दैनंदिन करोना अहवालात वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या सलग अकरा दिवस ७३ इतकीच दाखवण्यात आली होती.
बँकांच्या उदासीनतेमुळे बँका अनुदानाचे धनादेश जमा करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याने, गरजू निराधार लाभार्थी या अनुदानापासून वंचित आहेत.
शासकीय मान्यताप्राप्त असलेल्या वाडय़ातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अवस्था दयनीय झाली आहे.
सन २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यापासून पांढऱ्या माशीचा पालघर जिल्ह्यातील नारळाच्या झाडावर प्रादुर्भाव जाणवू लागला.
शहराकडे येणारे मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून रहिवाशांना खड्डय़ातून ये-जा करावी लागत आहे.
डहाणू तालुक्यात रविवार भल्या पहाटे दोन वाजल्यापासून ढगांच्या कडकडाट आणि विजेच्या लखलखाटात झालेल्या अतिवृष्टीमुळे कंक्राडी नदीला पूर आला.
मुसळधार पवसामुळे डहाणू शहरातून जाणारी कंक्राटी नदीला महापूर आल्याने डहाणू शहराला जोडणारा पुलावरील रस्ता पुर्णपणे उखडला.
जिल्हा स्थापनेनंतर १०३ हेक्टर परिसरात जिल्हा मुख्यालय संकुलाची उभारणी करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली होती.
जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ सदस्यांमध्ये उभी फूट पडली आहे.
जिल्हा परिषदेच्या जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ सदस्य निवडून आले होते.