scorecardresearch

Page 132 of पालघर

पालघर डीफॉल्ट स्थान सेट करा
कर्मचारी सेवानिवृत्ती लाभापासून वंचित

महिला बालविकास विभागाच्या प्रशासकीय उदासीनतेमुळे सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यांना अजूनही सेवा निवृत्तीचा लाभ मिळालेला नाही.

सहा लाखांची फलकबाजी वाया

पालघर-बोईसर मार्गावर विविध खांबावर तसेच बांबूच्या कमानी उभारून संपूर्ण रस्त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागताचे मोठमोठे फलक लावले होते.

आरोग्य यंत्रणा अशक्त

करोनाकाळात आरोग्य यंत्रणेवरील तणाव वाढल्याने करोनाव्यतिरिक्त इतर व्याधीने आजारी असलेल्या रुग्णांकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×