
चिल्हार-बोईसर रस्त्यावरील ललोंढे गावच्या हद्दीत सूर्या नदीवरील जुन्या पुलाखाली बंधाऱ्यालगत नदीपात्रात अतिक्रमण करण्यात आले आहे.

चिल्हार-बोईसर रस्त्यावरील ललोंढे गावच्या हद्दीत सूर्या नदीवरील जुन्या पुलाखाली बंधाऱ्यालगत नदीपात्रात अतिक्रमण करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये करोना लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेचे प्रमाण ५० टक्केच असून वर्धक मात्राचे एकंदर प्रमाण ११ टक्क्यांच्या जवळपास राहिले…

पालघर तालुक्यातील माहीम येथील समुद्र किनाऱ्याजवळ निर्जन ठिकाणी गेल्या आठवडय़ाअखेरीस सामूहिक बलात्काराची घटना घडल्याचे उघडकीस आले.

या दोघांनाही रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली.

पालघर जिल्ह्यात ६०० हेक्टर पेक्षा अधिक जागेमध्ये फुलशेती केली जात असून २५०० मेट्रिक टन पेक्षा अधिक फुलांचे उत्पादन होत आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठे सूर्या धरण उशाला असूनही, पाण्यासाठी आदिवासी महिलांची वणवण सुरू होते.

अनेक वर्षांपासून जागेच्या उपलब्धतेअभावी रखडलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पालघर तालुक्यात फुटीनंतरदेखील ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सर्वाधिक सरपंच निवडून आणत आपले वर्चस्व राखले आहे.

पालघर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी ७८.६३ टक्के मतदान झाले.

निवडणुकीच्या कामकाजाच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आपली मुलगी रात्रभर घरी न आल्याने तसेच मोबाईल संपर्क होत नसल्याने तिच्या पालकांनी पोलिसांकडे काल दुपारी फिर्याद दाखल केली.