
विरार येथील परिवहन विभागाच्या उपप्रादेशिक कार्यालयातील कामकाज ९ जूनपासून मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आले आहे.

विरार येथील परिवहन विभागाच्या उपप्रादेशिक कार्यालयातील कामकाज ९ जूनपासून मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आले आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये पालघर जिल्ह्यत १९ लाख ५१ हजार ६६८ मतदार संख्या होती. गेल्या पावणेदोन वर्षांंत त्यामध्ये ९२ हजार ६२१…

चक्रीवादळ यादरम्यान भरकटलेला तराफामधून (बार्ज) इंधनाची गळती होऊ लागल्यानंतर तराफामधील ८० हजार लिटर इंधन काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे जिल्हा प्रशासन त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे.

डहाणू येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहात विद्यार्थ्यांकरिता जेवण तयार करण्यासाठी धान्यसाठा उपलब्ध होता.

डहाणू नगर परिषद क्षेत्रात, डहाणू दिवादांडी ते पारनाका अशा १००० मीटरच्या किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा आदळू लागल्याने किनाऱ्यावरील गावात भीतीचे वातावरण…

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीतील जलाशयाला लागूनच एका खासगी जागेवर वाडा नगरपंचायतीने गेल्या तीन वर्षांपासून कचराभूमी तयार केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी अलीकडेच पालघर नगर परिषदेकरिता अल्याळी क्रीडांगण जागेसाठी मंजुरी व आगाऊ ताबा दिला आहे.

पालघर जिल्ह्यत पावसाला दमदार सुरुवात झाली असून पालघर, डहाणू तालुक्यांतील किनारपट्टी परिसरांत पावसाचा जोर कायम आहे.

जिल्ह्यतील ग्रामीण भागातील नागरिकांना करोना लागण झाल्याचे लवकरात लवकर निदान करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यतील आशा सेविकांना प्रतिजन चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात…

करोनाकाळात महसूल विभाग कामात व्यस्त असल्याचा फायदा उचलत रेतीमाफियांकडून वैतरणा नदीपात्रात मोठय़ा अवैध रेती उत्खनन सुरू केले आहे.

जिल्ह्यच्या ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला मिळत असलेल्या मर्यादित प्रतिसादामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत.