
डहाणू तालुक्यातील डेहणे, पळे (पाटील पाडा) येथे असलेल्या विशाल फायर वर्क्स या फटाके उत्पादन करणाऱ्या कारखान्यात हे स्फोट झाले.

डहाणू तालुक्यातील डेहणे, पळे (पाटील पाडा) येथे असलेल्या विशाल फायर वर्क्स या फटाके उत्पादन करणाऱ्या कारखान्यात हे स्फोट झाले.

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पालघर जिल्ह्यच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी दुपारपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली.

पालघर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय शेजारी असलेले जे जे युनिटच्या माता व बाल संगोपन केंद्रात प्रसूतींची संख्या लक्षणीय आहे.

आदिवासी समाजातील हुशार विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रकल्प कार्यालयातून विविध नावीन्यपूर्ण योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतींच्या हद्दीवरील महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची मागणी…

पालघर शहरातील मनोर-पालघर महामार्गावर मासळीविक्री करण्यावर प्रशासनाकडून निर्बंध येत असल्याने त्या विरोधात मच्छीमार विक्रेते आक्रमक झाले आहेत.

चुकीच्या अफवांमुळे गांजेढेकाळे व जायशेत परिसरांत जिल्हा परिषदेच्या जनजागृती करणाऱ्या आरोग्य पथकावर हल्ला झाला होता.

डहाणू तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २० हजार लोकसंख्या असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीला सर्वाधिक उत्पन्न आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तूमध्ये जव्हार तहसील कार्यालय कार्यरत होते.

पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी २७२ शाळांमधून सुमारे एक हजार शंभर आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलांना पूर्वप्राथमिक व पहिलीला प्रवेश मिळाला आहे.

पालघर जिल्ह्यत असलेल्या विविध नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून चोरटय़ा मार्गाने रेती उत्खनन होत असल्याने नदी तटावरील गावांना मोठा धोका निर्माण…