डहाणू : डहाणूतील के टी नगर जवळच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. याविषयी दोन वर्षांपूर्वीच डहाणू नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते परंतु पालिकेने त्याकडे लक्ष दिलेले नाही.
डहाणू के टी नगर येथील स्मशानभूमीत अस्वच्छता पसरली आहे. स्मशानभूमीची तिन्ही फाटके नादुरुस्त आहेत. दोन जीप भंगारात सडू लागल्या आहेत. शौचालयाची दुरवस्था आहे. पाणी नाही. २४ तासांसाठी सुरक्षारक्षक नाही. येथील अनेक नागरिकांना स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी नगर परिषदेकडे वारंवार विनंती केली होती. परंतु कारवाई शून्य.
स्थानिक नागरिक कृष्णा जयस्वाल म्हणतात, २०२०मध्यके टी नगर स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी डहाणू नगर परिषदेकडे निवेदन दिले, पण पालिका लक्ष देत नाही.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’